¡Sorpréndeme!

Lokmat Marathi News update | सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून या स्थानकाची नोंद | Lokmat News

2021-09-13 0 Dailymotion

मध्य रेल्वे मार्गावरील ठाणे रेल्वे स्थानकाची सर्वाधिक गर्दीचे स्थानक म्हणून नोंद करण्यात आली आहे. यापूर्वी डोंबिवली स्थानकाला तीन वेळा गर्दीचे स्थानक म्हणून ओळखले जात होते.मध्य रेल्वेने जाहीर केलेल्या आकडेवारीत ठाणे स्थानक अव्वल स्थानी आहे. दरम्यान, सर्वाधिक गर्दीच्या स्थानकांमध्ये ठाणे, कुर्ला, कल्याण, घाटकोपर आणि सीएसएमटी ही पाच स्थानके असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या अधिका-यांनी दिली.

आमच्या चैनल ला सब्सक्राइब करा https://www.youtube.com/LokmatNews